Surprise Me!

भेटले, बोलले अन् मग काहीच क्षणात होत्याचे नव्हते, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद...| CCTV

2026-08-24 2 Dailymotion

भेटले, बोलले अन् मग काहीच क्षणात होत्याचे नव्हते, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद...| CCTV

#CCTVFootage #CCTVVideo #CaughtOnCamera #ShockingIncident #ViralVideo #BreakingNews #CrimeNews #Accident #TragicIncident #CaughtOnCCTV #MaharashtraNews #MarathiNews #lokmatnews

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी सावंतवाडी येथे घडलेली घटना अनेक प्रश्न समोर ठेवून गेली. याच प्रश्नांचा उलगडा करण्याचे आणि घटनेच्या मुळाशी जाण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. नेमके काय घडले या घटनेत चला पाहुयात.